स्थानिक
आगामी काळातील निवडणूका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार
बारामती तालुक्यातील 54 शाख ओपनिंग करू
आगामी काळातील निवडणूका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार
बारामती तालुक्यातील 54 शाख ओपनिंग करू
बारामती वार्तापत्र
राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका ची बैठक पार पाडली, या वेळेस येणारया काळतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडुनका स्वबळावर लढणार आहेत,या संदर्भात चर्चा सञ आयोजित करण्यात आले होते,त्या वेळेस अँड अमोल सातकर यांनी त्याच्या मनोगतात येणारया काळात महादेव जानकर साहेबांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यातील 54 शाख ओपनिंग करू आसे सांगीतले.
त्या संदर्भात चर्चा झाली या वेळी माजी जिल्हा अध्यक्ष संदिप चोपडे, जिल्हा प्रभारी किरण गोफणे , तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर, विठ्ठल देवकाते, प्रकाश अण्णा देवकाते,काकासाहेब बुरूगंले,अविनाश मासाळ,चंद्रकात वाघमोडे, रेवण कोकरे,दंडवते साहेब, संदिप केसकर, अक्षय टकले,बाळासाहेब झारगड,आदी कार्यकर्ते उपस्थित होते..