स्थानिक

एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा उपक्रम काटेवाडी संपन्न 

महा विकास आघाडीच्या योजनांमध्ये कसा सहभाग घेता येईल

एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा उपक्रम काटेवाडी संपन्न 

महा विकास आघाडीच्या योजनांमध्ये कसा सहभाग घेता येईल

बारामती वार्तापत्र 

एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा उपक्रम काटेवाडी  दिनांक १२-०३-२०२२रोजी गावातील संपन्न झाला.
या एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या बैठकीत काटेवाडी तील गावातील विकास कामे, राज्य देश विदेशातील घडामोडी सामाजिक, आर्थिक आणि जडण घडण याबाबत सर्व विषयांवर महा विकास आघाडीच्या योजनांमध्ये कसा सहभाग घेता येईल.

याबाबत काटेवाडी गावातील एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या अनुषंगाने हा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी राबवण्यात येणार आहे.

यावेळी काटेवाडी गावचे सरपंच श्री विद्याधर काटे, उपसरपंच श्रीधर घुले, ग्रामपंचायत सर्व सदस्य, सोसायटीचे सर्व सभासद यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे काटेवाडी गावातील सर्व ग्रामस्थ या बैठकीत उपस्थित होते.

Related Articles

Back to top button