स्थानिक

शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांना तहसिल कार्यालयात अभिवादन

कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामती वार्तापत्र

शहीद दिनानिमित्त क्रांतिकारक भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या प्रतिमांना उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल कार्यालयात पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे, निवडणूक नायब तहसिलदार पी. डी. शिंदे, नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे, उपविभागीय व तहसिल कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button