एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा उपक्रम काटेवाडी संपन्न
दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी राबवण्यात येणार आहे.
एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा उपक्रम काटेवाडी संपन्न
दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी राबवण्यात येणार आहे.
बारामती वार्तापत्र
या एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या बैठकीत काटेवाडी तील गावातील विकास कामे, राज्य देश विदेशातील घडामोडी सामाजिक, आर्थिक आणि जडण घडण याबाबत सर्व विषयांवर महा विकास आघाडीच्या योजनांमध्ये कसा सहभाग घेता येईल .
याबाबत काटेवाडी गावातील एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या अनुषंगाने हा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी राबवण्यात येणार आहे.
त्याच बरोबर काटेवाडी गावातील राष्ट्रवादी पक्षासाठी बुथ कमिटी नेमण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी काटेवाडी गावचे सरपंच श्री विद्याधर काटे, उपसरपंच श्रीधर घुले, काटेवाडी गावचे माजी सरपंच श्री शितल (भैया) काटे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष श्री. जितेंद्र(भैय्या) काटे, काठेवाडी गावचे पोलीस पाटील श्री सचिन मोरे, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर चेअरमन श्री प्रशांत(दादा)काटे, काटेवाडी गावातील विविध पदाधिकारी व ग्रामपंचायत सर्व सदस्य, सोसायटीचे सर्व सभासद यावेळी उपस्थित होते त्याचप्रमाणे काटेवाडी गावातील सर्व ग्रामस्थ या बैठकीत उपस्थित होते.