स्थानिक

कॅन्सर उपचारासाठी आर्थिक मदत

समाज्यातील दानशूर व्यक्तींनी सोमनाथ भिसे याना मदत करावी असेही आव्हान

कॅन्सर उपचारासाठी आर्थिक मदत

समाज्यातील दानशूर व्यक्तींनी सोमनाथ भिसे याना मदत करावी असेही आव्हान

बारामती वार्तापत्र

तालुक्यातील गुणवडी येथील सोमनाथ भिसे याना गालाचा कॅन्सर झाला आहे गाला मध्ये गाठ झाल्यावर मित्र परिवाराच्या वतीने आर्थिक मदतीने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु या पुढे पुढील उपचार करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे सोमनाथ भिसे हे शेती मध्ये मजुरी करतात त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने संपत कानतोंडे,पम्प गावडे,सतीश गावडे,पोपट केसकर,विशाल गावडे,रवी घोडे,संदीप गावडे,अंबादास गावडे,वैभव आटोळे आदी नी मदत केली तरीही अजून मदतीची आवश्यकता असल्याने समाज्यातील दानशूर व्यक्तींनी सोमनाथ भिसे याना मदत करावी असेही आव्हान मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram