स्थानिक

अरेरे,गडबडच झाली हो!… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी हे घरी झाली चोरी,चोराने नेली ही वस्तू

कुठल्या मुडद्यान कुणाचा टीव्ही आणून टाकला आहे

अरेरे,गडबडच झाली हो!… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी हे घरी झाली चोरी,चोराने नेली ही वस्तू

कुठल्या मुडद्यान कुणाचा टीव्ही आणून टाकला आहे

बारामती वार्तापत्र,

बारामती तालुक्यातील काटेवाडी “‘एक तास राष्ट्रवादी’साठी  उपक्रमांतर्गत गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले. यावेळी अजित पवार यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

‘एक तास राष्ट्रवादी साठी या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे काटेवाडी गावात आले होते. यावेळी एका विशिष्ट समाजाच्या महिला भगिनीने ‘आम्हाला घरकुल द्या’ अशा मागणी केली.

त्यावर अजित पवार म्हणाले, ‘देतो. पण, शासनाच्या व आमच्या पद्धतीने असे सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या घरी चोरी झाल्याचे सांगितले.

आई म्हणाली, ‘कुठल्या मुडद्यान कुणाचा टीव्ही आणून टाकला आहे काय माहिती ?’ त्यावर मी म्हणालो, आई हा आपल्याच घरातला टिव्ही आहे.

आपल्याच घरात चोरी झाली होती याचा हा किस्सा सांगताना पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) आणि उपस्थितांनाही हसु आवरले नाही.

Check Also
Close
Back to top button