स्थानिक

बारामती मध्ये वारकरी व कामगारांच्या वतीने केतकी चितळे चा निषेध

अभंगाचा वापर केला विटंबना केल्याबद्दल

बारामती मध्ये वारकरी व कामगारांच्या वतीने केतकी चितळे चा निषेध

अभंगाचा वापर केला विटंबना केल्याबद्दल

बारामती वार्तापत्र

सोशल मीडियावरून आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांच्या शारीरिक आजारावर गलिच्छ भाषा वापरून टीका केली त्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा वापर केला विटंबना केल्याबद्दल बारामती तालुका वारकरी संपद्रय संघटना व बारामती एमआयडीसी मधील विविध कंपन्यांचे कामगार संघटना यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व तालुका पोलीस स्टेशन मध्ये केतकी चितळे वर गुन्हा दाखल करावा या साठी निवेदन देण्यात आले अशी मागणी करण्यात आली .

या प्रसंगी बारामती तालुक्यातील वारकरी संप्रदाय मधील ह भ प श्री मच्छिंद्र घोळवे ह भ प श्री शरद निकम महाराज वारकरी संप्रदाय पियाजो कंपनीचे तानाजी खराडे. तुकाराम चौधरी . नाना गोलांडे अशोक इंगळे सुनील शेलार श्रायबर डायनामिक्स डेअरीचे नानासो थोरात .गजानन भुजबळ. फेरेरो कंपनी चे नाना बाबर सुरेश कंपनीचे घुले व इतर कामगार उपस्तीत होते.

Related Articles

Back to top button