अनेकान्त स्कूलच्या रुद्र सावंत ची भारतीय बेसबॉल संघात निवड.

अनेकान्त स्कूलच्या रुद्र सावंत ची भारतीय बेसबॉल संघात निवड.….

बारामती वार्तापत्र 
दि. २३ ते २८ नोव्हेंबर २०२४ रोजी जपान येथे १२ वर्ष वयोगटातील मुलांची एशियन बेसबॉल
चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. भारतीय संघात अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलचा इ. ६ वी तील कु. रूद्र रितेश सावंत याची आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेकरीता भारतीय संघात निवड करण्यात आली. क्रीडा शिक्षिका रेखा धनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
त्यांच्या उत्तम कामगिरी बद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव तसेच शाळा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रवदन शहा मुंबईकर, शाळा व्यवस्थापन समिती व स्कूलच्या प्राचार्या यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
Close
Back to top button