राजकीयस्थानिक

बारामतीत राजू शेट्टी यांनी घेतली शरद पवार यांची अचानक भेट…

बारामतीच्या शरद पवार यांच्या निवासस्थानी येऊन शेट्टी यांनी घेतली पवारांची भेट.

बारामतीत राजू शेट्टी यांनी घेतली शरद पवार यांची अचानक भेट…

बारामती : राष्ट्रवादीच्या कोट्यातून माजी खासदार राजू शेट्टी हे राज्यपालनियुक्त आमदार होणार हे आज निश्चित झाले. आज बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार व राजू शेट्टी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा आमदारकीचा प्रस्ताव मान्य केला आहे.

 

खासदार सुप्रिया सुळे, सतीश भैया काकड़े, माळेगाव कारखाना संचालक राजेंद्र ढवाण यांचीही बैठकीला उपस्थिती…

Back to top button