स्थानिक

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विविध उपक्रम

कार्यक्रमा चे आयोजन करण्यात येत

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विविध उपक्रम

कार्यक्रमा चे आयोजन करण्यात येत

बारामती वार्तापत्र 

पैलवान ग्रुप बारामती आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त (बुधवार १४ मे ) शिवशाहीर आविष्कार देशिंगे यांचा शाहिरी पोवाडा घेण्यात आला.

तसेच बारामती तालुका मधील गोरक्षक आणि तब्बल ४५ दिवस संभाजी राजे यांचा साठी कठोर बलिदान मास पाळणारे शिवभक्त यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पैलवान ग्रुप बारामती चे संस्थापक अध्यक्ष पै. आकाश शेरेपाटील ,
बापू भोसले, प्रदीप शिंदे, दीपक बागल, विठ्ठल आगवणे ,महादेव सांगळे ,गौरव आगवणे ,औदुंबर करे ऋषिकेश माने ,गौरव होळकर ,सौरभ भैय्या पवार, अक्षय शेरेपाटील, अक्षय मांडगे, शुभम शेरेपाटील ,शुभम पवार अभिषेक मदने ,ओंकार मदने, मनोज शेरेपाटील ,सोमनाथ शेरेपाटील, प्रशांत जगताप, अभय भाग्यवंत, संकेत आगवणे ,ओम शिंदे आदी मान्यवर उपस्तीत होते.

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची स्वराज संल्पना,त्याग,बलिदान नवीन पिढीस माहीत होणे साठी दरवर्षी या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात येत असल्याचे पैलवान ग्रुप बारामती चे संस्थापक अध्यक्ष पै. आकाश शेरेपाटील यांनी सांगितले.

Back to top button