स्थानिक

बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी;राजेंद्र सोनवणे तर उपाध्यक्षपदी सुवर्णा भापकर यांची निवड

कामगाराचे हिताचे व धोरणात्मक निर्णय घेऊ

बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी;राजेंद्र सोनवणे तर उपाध्यक्षपदी सुवर्णा भापकर यांची निवड

कामगाराचे हिताचे व धोरणात्मक निर्णय घेऊ.

बारामती वार्तापत्र

बारामती नगर परिषद कामगारसहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र बाबुराव सोनवणे तर व्हा. चेअरमन पदी सुवर्णा भापकर यांची एकमताने बिनविरोध निवड

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक उपनिबंधक श्री. अमर गायकवाड यांनी निवडणुकीचे काम पाहिले. या वेळी माजी चेअरमन सुनील धुमाळ, यांच्या सह संचालक प्रतिभा सोनवणे, संजय चहाण, भालचंद्र ढमे, फिरोज आत्तार, दादा जोगदंड, अरुण थोरात, विजय शितोळे, उमेश लालबिगे, भारत गदाई, अजय लालबिगे यांच्यासह सचिव अनिल गोंजारी लिपिक विजय राखंडे हे उपस्थित होते.

कामगाराचे हिताचे व धोरणात्मक निर्णय घेऊ तसेच सर्व सभासदांचा आरोग्य विमा त्याचबरोबर कामगार पतसंस्थेसाठी कायमची हक्काची जागा उपलब्ध करण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे यावेळी अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Related Articles

Back to top button