आपला जिल्हा
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवारांचे अर्ज ठरले वैद्य पहा यादी
मात्र कोणताही अर्ज अवैध न ठरल्याने सर्वांनी सुटकेचा विश्वास सोडला.

बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज अर्ज छाननी करण्यात आली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रभाग क्रमांक दोन मधील एक महिला बिनविरोध निवडून आल्याने उत्साहाचे वातावरण तयार झाले होते. मात्र दुपारनंतर छावणीचे स्वरूप नगरपालिकेमध्ये दिसून आले.