स्थानिक
बारामतीत प्रजासत्ताक दिनाच्या ७६ वा वर्धापनदिन समारंभाचे सोमवारी आयोजन
नेवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वा.

बारामतीत प्रजासत्ताक दिनाच्या ७६ वा वर्धापनदिन समारंभाचे सोमवारी आयोजन
नेवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वा.
बारामती वार्तापत्र
प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन समारंभ रविवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.१५ वा. बारामती येथील रेल्वे मैदानावर होणार असून शासकीय ध्वजारोहण उप विभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वैभव नावडकर यांच्या हस्ते होणार आहे.
शासकीय ध्वजारोहण समारंभास शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी स्वप्नील रावडे यांनी केले आहे.






