राजकीय

बारामती नगर परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापती व उपसभापतींची बिनविरोध निवड; स्थायी समितीची रचना जाहीर

राजकीय हालचालींबाबत तर्कवितर्कांना उधाण

बारामती नगर परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापती व उपसभापतींची बिनविरोध निवड; स्थायी समितीची रचना जाहीर

राजकीय हालचालींबाबत तर्कवितर्कांना उधाण

बारामती वार्तापत्र 

बारामती नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जांपैकी प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज प्राप्त झाल्यामुळे सर्व निवडी बिनविरोध झाल्याचा अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला. त्यामुळे नगरपरिषदेच्या महत्त्वाच्या समित्यांवर नवीन नेतृत्व निश्चित झाले आहे.

▪️स्वच्छता आणि वैदक सार्वजनिक आरोग्य समिती.

सभापती – नवनाथ सदाशिव बल्लाळ

▪️पाणीपुरवठा व जल निसारण समिती
सभापती – सौ. मनीषा समीर चव्हाण

▪️महिला व बालकल्याण समिती
सभापती – सौ. सविता सुजित जाधव
उपसभापती – सौ. रुपाली नवनाथ मलगुंडे

▪️सार्वजनिक बांधकाम समिती
सभापती – अमर बाळासाहेब धुमाळ

▪️ शिक्षण, क्रीड, संस्कृतीक समिती
सभापती – सौ. श्वेता यागेश नाळे

▪️नियोजन व विकास समिती
सभापती – जयसिंग (बबलू ) अशोक देशमुख
___________
▪️स्वच्छता आणि वैदक सार्वजनिक आरोग्य समिती
सभापती – नवनाथ सदाशिव बल्लाळ
उपसभापती –
सदस्य – 11

▪️पाणीपुरवठा व जल निसारण समिती
सभापती – सौ. मनीषा समीर चव्हाण
उपसभापती –
सदस्य – 11

▪️महिला व बालकल्याण समिती
सभापती – सौ. सविता सुजित जाधव
उपसभापती – सौ. रुपाली नवनाथ मलगुंडे
सदस्य – 11

▪️सार्वजनिक बांधकाम समिती
सभापती – अमर बाळासाहेब धुमाळ
उपसभापती –
सदस्य – 11

▪️ शिक्षण, क्रीड, संस्कृतीक समिती
सभापती – सौ. श्वेता यागेश नाळे
उपसभापती –
सदस्य – 11

▪️नियोजन व विकास समिती
सभापती – जयसिंग (बबलू ) अशोक देशमुख
उपसभापती –
सदस्य – 11

स्थायी समिती सदस्य
संजय संघवी
विष्णूपंत चौधर
बिरजू मांढरे

अंतर्गत गटबाजीची चर्चा रंगली दरम्यान, बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटमतभेदांमुळे काही नगरसेवक या बैठकीस अनुपस्थित राहिल्याची चर्चा नगरपरिषद वर्तुळात चांगलीच रंगली.

बिनविरोध निवडी जाहीर झाल्या असल्या तरी या अनुपस्थितीमुळे आगामी राजकीय हालचालींबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Back to top button