भारतीय जनता पक्षाची (BJP) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवार यादी जाहीर
ही यादी अधिकृत

भारतीय जनता पक्षाची (BJP) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक उमेदवार यादी जाहीर
ही यादी अधिकृत
बारामती वार्तापत्र
भारतीय जनता पक्षाने बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आपली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली आहे.
जिल्हा परिषद – अधिकृत उमेदवार
बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे
उमेदवाराचे नाव
सुपा गट
सौ. वंदना विशाल कोकरे
गुणवडी गट
श्री. सुरज अरविंद जगताप
वडगाव निंबाळकर गट
सौ. आरती मधुकर लोखंडे
निंबूत गट
श्री. दिग्विजय वसंतराव काकडे
पंचायत समिती – अधिकृत उमेदवार
बारामती तालुक्यातील पंचायत समितीसाठी उमेदवारांची नावे
उमेदवाराचे नाव
सुपा गण
सौ. उज्वला पोपट खैरे
काऱ्हाटी गण
सौ. सोनाली प्रमोद खराडे
शिर्सुफळ गण
श्री. अनिकेत प्रभाकर गावडे
गुणवडी गण
सौ. नीलम राजेंद्र शिंदे
पणदरे गण
श्री. मच्छिंद्र मनोहर तावरे
मुढाळे गण
सौ. पोर्णिमा सोमनाथ निंबाळकर
मोरगाव गण
श्री. रामदास नवले
वडगाव निंबाळकर गण
श्री. बापूराव फणसे
निंबूत गण
श्री. प्रकाश के. जगताप
कांबळेश्वर गण
सौ. लैला नजीर शेख
निरावागज गण
श्री. बापूराव सोपान बागव
ही यादी अधिकृत असून,भाजपाच्या तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय नेतृत्वाने घोषित केलेली आहे.आता बारामतीत कोण बाजी मारणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल.





