स्थानिक

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत हेल्मेट वाटप-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम

सुरक्षित वाहनचालनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत हेल्मेट वाटप-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम

सुरक्षित वाहनचालनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशा

बारामती वार्तापत्र 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे सामाजिक बांधिलकी जपत हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनी वाहतूक विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत बारामती नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी तसेच परिवहन विभागातील अपघातमुक्त सेवा बजावणाऱ्या चालकांना मोफत हेल्मेटचे वितरण करण्यात आले. रस्ते सुरक्षा जनजागृती आणि सुरक्षित वाहनचालनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/1-KfcqwqNS4?si=eKzwwEh9BhlZX-a_