स्थानिक

ॲक्सिस बँकेच्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांची तपासणी.

कर्मचाऱ्यांनी मानले आभार.

ॲक्सिस बँकेच्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांची तपासणी.

कर्मचाऱ्यांनी मानले आभार.

बारामती; वार्तापत्र

सामाजिक भान व जाण जपत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्या प्रतिष्ठान,इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मेडिकोज गिल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने व ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने बारामतीमध्ये.

आज (दि.25) रोजी बारामती नगर परिषदे मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची मोफत कोविड पूर्व तपासणी करण्यात आली.जवळपास उद्या पर्यंत नगर परिषदेतील प्रत्येक कर्मचाऱ्याची तपासणी करण्याचा त्यांचा मानस आहे.या तपासणी नंतर बारामती नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांनी सदरील संस्थेचे आभार व्यक्त केले व सर्व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Back to top button