आज बारामती शहर ९ व ग्रामीण भागात ४ पाॅझिटिव्ह कोरोना रुग्ण अहवाल आढळून आले आहेत.
बारामतीतील एकूण रुग्ण संख्या १८९ झालेले आहे.
आज बारामती शहर ९ व ग्रामीण भागात ४ पाॅझिटिव्ह कोरोना रुग्ण अहवाल आढळून आले आहेत.
बारामतीतील एकूण रुग्ण संख्या १८९ झालेले आहे.
बारामती:वार्तापत्र
बुधवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजे पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची आकडे वारी खालील प्रमाणे आहे
काल नव्याने ९६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी ८३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून तेरा नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे प्राप्त झालेल्या अहवालात पैकी शहरातील नऊ व ग्रामीण भागातील चार असे तेरा रुग्ण आज पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये खाटीक गल्ली येथील ४७ वर्षे पुरुष व शहरातील १७ वर्षीय युवक व रुई येथील २७ वर्षीय युवक यांचा समावेश आहे तसेच प्रगती नगर येथील ५२ वर्षीय वडिलांसह २४ वर्षीय मुलाचाही समावेश आहे तांदूळवाडी येथील ७० वर्षीय महिला येथीलच ४५ वर्षीय महिला व कृषी देवनागरीतील ३६ वर्षे पुरुष यांना कोरोना ची लागण झालेली आहे समर्थनगर येथील ६५ वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे ग्रामीण भागातील गुणवडी येथील ३७ वर्षीय पुरुष माळेगाव बुद्रुक येथील २९ वर्षीय पुरुष बर्हाणपूर येथील सत्तावन्न वर्षे पुरुष व निंबोडी येथील पूर्वी पॉझिटिव आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील त्याच्या वडिलांना कोरोना ची लागण झालेली आहे.
तरी सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची आव्हान डॉ मनोज खोमणे तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.