शहरातील नऊ व ग्रामीण भागातील एक असे दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत
एकूण रुग्ण संख्या 232 झाली आहे.
शहरातील नऊ व ग्रामीण भागातील एक असे दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
एकूण रुग्ण संख्या २३२ झाली आहे.
बारामती वार्तापत्र.
काल घेतलेल्या ८१ नमुन्यांपैकी ६५ जण निगेटिव असून पाच जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत व शहरातील नऊ व ग्रामीण भागातील एक असे दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत आज आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये
शहरातील ४० वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील २४ वर्षीय महिला, प्रगतीनगर येथील ३६ वर्षीय महिला, जगताप मळा येथील २० वर्षीय युवक, जळोची येथील ३९ वर्षीय पुरुष, आमराई येथील ७८ वर्षीय महिला, राम गल्ली येथील एकाच कुटुंबातील पूर्वीच्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील तिघेजण यामध्ये ६० वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष व नऊ महिन्याची मुलगी, तसेच शहरातील ४९ वर्षीय पुरुष रुग्णास कोरोनाची लागण झाली आहे.
काल रात्री निंबूत येथील कंपनीतील कामगार वसाहत येथील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आलेला आहे.
त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 232 झाली आहे.