कोरोंना विशेष
बारामतीमध्ये आज 44 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा.
21 जणांचे अहवाल येणे बाकी.
बारामतीमध्ये आज 44 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा.
21 जणांचे अहवाल येणे बाकी.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील संशयीत असणाऱ्या तब्बल 65 जणांचे कोरोनाचे स्वब घेण्यात आले होते.त्यांपैकी 44 जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून 21 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या बघता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना आज 44 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बारामतीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.