कोरोंना विशेष
बारामती शहर व तालुक्यात आज नव्याने 8 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत.
कालचे प्रतीक्षेतील आठ अहवाल प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती शहर व तालुक्यात आज नव्याने 8 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत.
कालचे प्रतीक्षेतील आठ अहवाल प्राप्त झाले असून सर्वच्या सर्व आठ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती वार्तापत्र
त्यामध्ये शहरातील आमराई परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील पाच जणांचे अहवाल व देसाई इस्टेट येथील एक जणांचा अहवाल असे शहरातील सहा रूग्ण व गुणवडी येथील एक महिला व पाहुणेवाडी येथील एक रुग्ण असे ग्रामीण भागातील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
बारामतीमधील रुग्णांची संख्या 287 झाले आहे दिवसभरातील रुग्णसंख्या दहा झाले आहे.