बारामती मधील मंगल लॅब मध्ये होणार कोरोना चाचणी या संदर्भात डॉ पकंज गांधी यांनी दिलेल्या मुलाखत चा व्हिडीओ पहा.
रुग्णालयांकडून आलेल्या संदर्भानुसार या तपासण्या होत असल्याचे डॉ. पंकज गांधी यांनी सांगितले.

बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील डॉ. पंकज गांधी यांच्या मंगल लॅबोरेटरीला कालपासून रॅपिड अँटीजेन टेस्टला परवानगी दिली गेली.
काल त्यांच्याकडे जमा झालेल्या 28 पैकी निम्मे म्हणजे 14 अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे सगळ्यांची झोप उडाली आहे. यातील चार रुग्ण जरी इंदापूर तालुक्यातील असले, तरी उर्वरित 10 जण बारामतीचे आहेत. ही रॅपीड अँटीजेन टेस्ट पॉझिटीव्ह आली तर संबंधित रुग्णाची अतिरिक्त तपारणी न करता त्याच्यावर कोरोनाग्रस्त समजूनच उपचार केले जाणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले. रुग्णालयांकडून आलेल्या संदर्भानुसार या तपासण्या होत असल्याचे डॉ. पंकज गांधी यांनी नमूद केले.