जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी भजनी साहित्याचे केले वाटप.
सांस्कृतिक व सांप्रदायिक वातावरण जपण्यासाठी केला प्रयत्न.
जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी भजनी साहित्याचे केले वाटप.
सांस्कृतिक व सांप्रदायिक वातावरण जपण्यासाठी केला प्रयत्न.
बारामती वार्तापत्र
गावागावांमध्ये संस्कृतिक व सांप्रदायिक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ रोहिणी रविराज तावरे (लाखे) यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या भजनी साहित्याचे वाटप आज जिल्हा परिषद सदस्या सौ.रोहिणी तावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यामध्ये माळेगाव पणदरे गटामध्ये
1) भैरवनाथ भजनी मंडळ धुमाळवाडी
2) नवमहाराष्ट्र महाविद्यालयाचे सरस्वती भजनी मंडळ पणदरे
3) विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ माळेगाव
4)भैरवनाथ भजनी मंडळ सोनकसवाडी
5)जानाई भजनी मंडळ खामगळवाडी
6) ज्ञानाई महिला भजनी मंडळ शिवनगर
7) श्री दत्त भजनी मंडळ शिवनगर
8)बंडातात्या कराडकर भजनी मंडळ माळेगाव
9) शंभू सिंह हायस्कूल भजनी मंडळ माळेगाव
10) शारदा भजनी मंडळ मालेगाव कॉलनी
11)दत्त भजनी मंडळ
12)प्रभावती महिला भजनी मंडळ शिवनगर.
यांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले.