कोरोना बाधितांवर उपचारासाठी खाजगी रुग्णालयांसाठी ANNEXURE – C प्रमाणे शासनमान्य दरपत्रक.
महाराष्ट्र शासनाव्दारे दिनांक 21 मे 2020 रोजीच्या अधिसुचनेसार खाजगी रुग्णालयांसाठी ANNEXURE - C प्रमाणे खालील प्रमाणे दरपत्रक बंधनकारक करण्यात आलेले आहे.
कोरोना बाधितांवर उपचारासाठी खाजगी रुग्णालयांसाठी ANNEXURE – C प्रमाणे शासनमान्य दरपत्रक.
महाराष्ट्र शासनाव्दारे दिनांक 21 मे 2020 रोजीच्या अधिसुचनेसार खाजगी रुग्णालयांसाठी ANNEXURE – C प्रमाणे खालील प्रमाणे दरपत्रक बंधनकारक करण्यात आलेले आहे.
रुग्ण उपचारासाठी रुग्ण उपचारासाठी कोणत्या कक्षात ज्या कक्षात दाखल आहे दाखल आहे त्याचा त्याचा प्रकार. एका दिवसाचा दर .
जनरल वार्ड विलगीकरण. 4000/- आय.सी.यु.(व्हेंटीलेटर शिवाय) + विलगीकरण. 7500/- आय.सी.यु.( व्हेंटीलेटरसह) + विलगीकरण. 9000/-
एका दिवसाच्या घेतल्या गेलेल्या दरामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.
१. रुग्णांची नियमित देखभाल
२. रक्त व लघवी तपासणी
Cbc, Urine, routine, HIV Spot
Anti, HCV, HbsAg, Serum
Creatinine.
३. इतर तपासण्या-सोनोग्राफी
२-डी इको, एक्सरे, ईसीजी
४. मर्यादित किरकोळ औषधे
५. डॉक्टर्स तपासणी
६. रुग्ण बेड चार्जेस
७. नर्सिंग चार्जेस
८. जेवण
९. छोटे उपचार नाकातुन नळी टाकणे (Ryles Tube Inserion) लघवीसाठी नळी टाकणे (Urinary Tract Catheerization).
एका दिवसाच्या घेतल्या गेलेल्या दरामध्ये खालील गोष्टींचा समावेश नाही व त्या गोष्टींचा स्वतंत्र दर रुग्णालयाकडुन आकारला जाईन.
१. पीपीई किट
२. सेंट्रल लाईन टाकणे
३. केमोपोर्ट टाकणे
४. श्वसन नलिका/अन्न नलिकत दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया
५. कोणत्याही अवयवाचा तुकडा तपासणीस पाठविणे.
६. छातीतील/पोटातील पाणी काढणे, (वरील २ ते ६ दर ३१ डिसें. २०१९) च्या शासन दर पत्रकाप्रमाणे रुग्णालय अकारु शकतात.
७. कोविड तपासणी शासकिय केंद्रामध्ये मोफत तर खाजगी प्रयोगशाळेद्वारे केल्यास शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे दर अकारणी करावी लागेल.
८. औषधे इमिन्युग्लोबिन, मरोपेनम, शिरांद्वारे दिली जाणारी पोषण औषधे,
टोसिलीझुमॅब इ. दर छापिल किमंतीप्रमाणे असेल.
९. तपासण्या-सीटी स्कॅन, एम.आर.आय. पट स्कॅन इ. तसेच रकाना क्र. ३ मध्ये समाविष्ट नसलेले सर्व स्कॅन व प्रयोगशाळा तपासण्या यांची दर अकारणी ३० डिसें. २०१९ च्या शाासन दर पत्रकाप्रमाणे रुग्णालय अकारु शकतात.
रुग्णालयांनी वरीलप्रमाणे दर आकारणी न केल्यास, रुग्णालयांत बेड उपलब्ध नसल्यास, बिलाची अवाजवी आकारणी केल्यास व इतर मदती संदर्भात पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
तक्रार निवारण संपर्क
124/7 हेल्पलाईन क्रमांक 1077 , ई-मेल covid/19nanded@gmail.com
व्हाट्सएप क्रमांक +919011027193.
शासन जीआर दरपत्रक कॉफी