लाॅकडाऊनचा चौथा दिवस उजाडला आकडा कमी नाहीच. आज ११२ पाॅझिटीव्ह.
एकुण मृत्यू ५१.
बारामती वार्तापत्र
कालचे एकूण RT-PCR नमुने 279. एकूण पॉझिटिव्ह 60. प्रतीक्षेत 82 कालचे एकूण एंटीजन 129. एकूण पॉझिटिव्ह 52. काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह 60 + 52 =112. शहर- 69 ग्रामीण- 43 एकूण रूग्णसंख्या-1767 एकूण बरे झालेले रुग्ण- 721.
काल बारामतीत शासकीय आरटीपीसीआर तपासणीसाठी घेतलेल्या संशयित नमुन्यांपैकी आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये निरावागज येथील १६ वर्षीय महिला ३१ वर्षीय महिला, सांगवी येथील ३९ वर्षीय महिला, बारामती येथील २७ वर्षीय महिला, देसाई इस्टेट येथील ९ वर्षीय मुलगा, सोमेश्वरनगर येथील ३० वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ३६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
पणदरे येथील ८० वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय महिला, २५ वर्षीय युवक, कुतवळवाडी येथील २४ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष, निरावागज येथील ३५ वर्षीय महिला, लोणीभापकर येथील ७० वर्षीय पुरूष, १० वर्षीय युवक, १३ वर्षीय मुलगा, ७० वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
वडगाव निंबाळकर येथील ६५ वर्षीय पुरूष, ढोरगल्ली येथील ९० वर्षीय महिला, माळेगाव रोड येथील ६ वर्षीय मुलगा, आमराई येथील ४७ वर्षीय पुरूष, श्रीरामनगर येथील ७ वर्षीय मुलगा, ३२ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ४९ वर्षीय महिला, माळेगाव येथील ५० वर्षीय पुरूष, पाटस रोड येथील ४० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
कसबा येथील २८ वर्षीय महिला, मोरगाव रोड येथील ३५ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ४६ वर्षीय महिला, एमआयडीसी येथील ३० वर्षीय पुरूष, आमराई येथील ६० वर्षीय महिला, गुनवडी येथील २१ वर्षीय युवक, प्रगतीनगर येथील ६ वर्षीय मुलीचा यामध्ये समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत घेतलेल्या नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कांबळेश्वर येथील ६२ वर्षीय पुरूष, कांबळेश्वर येथील ५५ वर्षीय पुरूष, मुरूम येथील ४२ वर्षीय पुरूष, ढेकळवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील २५ वर्षीय युवक, सिध्देश्वर निंबोडी येथील ७५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
पणदरे येथील ५१ वर्षीय पुरूष, कन्हेरी येथील ५८ वर्षीय पुरूष, शक्ती अपार्टमेंट अशोकनगर येथील ६० वर्षीय पुरूष, सांस्कृतिक केंद्रासमोर ३३ वर्षीय पुरूष, कचेरी रोड येथील ५८ वर्षीय पुरूष, टीसी कॉलेज रोडवरील मयूर रेसिडेन्सीमधील ५९ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
ग्रीन पार्क येथील ४४ वर्षीय पुरूष, ४४ वर्षीय महिला, उघडा मारुती मंदिर येथील २४ वर्षीय पुरूष, शेळके वस्ती तांदूळवाडी येथील ४९ वर्षीय पुरूष, कल्पनानगर येथील ५३ वर्षीय पुरूष, काशिविश्वेश्वर मंदिराशेजारी ३० वर्षीय महिला, भिगवण रोड सायली हिलवरील मंदार अपार्टमेंटमधील ३९ वर्षीय पुरूष या रुग्णांचा समावेश आहे.
कसबा येथील ५ वर्षीय मुलगी, मोरयानगर येथील ३९ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ६२ वर्षीय पुरूष, जयप्लाझा कसबा येथील २ वर्षीय मुलगा, कसबा येथील ४५ वर्षीय पुरूष, कचेरी रोड येथील २१ वर्षीय युवक, बुरूडगल्ली येथील ३५ वर्षीय पुरूष जय प्लाझा येथील २९ वर्षीय महिला, उत्कर्षनगर येथील १२ वर्षीय महिला, बसस्थानकाशेजारील ३० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
जगताप मळा येथील १८ वर्षीय पुरूष, गोकुळवाडी सिध्दीविनायक विहार येथील २६ वर्षीय पुरूष, आहेर बिल्डींग आमराई येथील ६८ वर्षीय पुरूष, भिगवण रोडवरील ओंकारेश्वर हाऊसिंग सोसायटी येथील ५९ वर्षीय पुरूष, २८ वर्षीय महिला, बेलदार मळा तांदूळवाडी येथील ७५ वलर्षीय पुरूष रुग्णा्ंचा समावेश आहे.
नेवसे बिल्डींग येथील ३८ वर्षीय पुरूष, सुभाष चौक येथील ६२ वर्षीय महिला, मारवाड पेठ बालाजी मंदिरामागील ४२ वर्षीय पुरूष, आम्रपाली अपार्टमेंट आहेर बिल्डींग, आमराई येथील ४२ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महिला, फलटण रोड गिरमेवस्ती येथील ५२ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
चौधरवाडी येथील २० वर्षीय महिला, मेडीकल कॉलेज येथील ५० वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे येथील ५० वर्षीय महिला, २३ वर्षीय युवक, देऊळगाव रसाळ येथील ५१ वर्षीय पुरूष, मळद येथील २५ वर्षीय युवक, सुपे येथील २२ वर्षीय पुरूष, महिला रुग्णालय येथील ५० वर्षीय महिला, ५८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील तीन जणांचा समावेश
बारामतीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये लासुर्णे येथील २४ वर्षीय पुरूष, ८५ वर्षीय पुरूष, ८० वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.