महाराष्ट्र

कंगणाला फराह खानने फटकारले

कंगणाला फराह खानने फटकारले

बारामती वार्तापत्र रिपोर्ट
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला फराह खानने फटकारले आहे.

फराहने कंगनाला तुझी अशी म्हणण्याची हिंमत झाली कशी, तु केली कशी, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पदाचा मान राखायला हवा, मात्र त्यांचा एकेरी उल्लेख करून तु काय आहेस, तुझी योग्यता काय हे सिध्द केलेस असे ट्विट फराह खानने केले आहे.

कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केल्यानंतर कंगना राणावत हिने शिवसेनेविरुध्द व ठाकरे यांच्याविरोधात बरीच वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यानंतरही मदन शर्मा यांच्या प्रकरणात कंगना हिने ठाकरे सरकारची दहशत वाढल्याचा आरोप केला आहे.

Related Articles

Back to top button