कोरोनाने मारली आजही सेन्च्युरी.. आज एकुण १२० जण पाॅझिटीव्ह.
बारामती ची एकूण रूग्णसंख्या-2492.
कोरोनाने मारली आजही सेन्च्युरी..आज एकुण १२० जण पाॅझिटीव्ह.
बारामती ची एकूण रूग्णसंख्या-2492.
बारामती वार्तापत्र
दिनांक 16/9/20 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 11 नमुन्यांपैकी एकूण 08 नमुने पॉझिटिव आलेले आहेत तसेच कालचे (17/09/20) एकूण rt-pcr नमुने 217. एकूण पॉझिटिव्ह- 72. प्रतीक्षेत 11. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. कालचे एकूण एंटीजन 112. एकूण पॉझिटिव्ह-27 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 08+72+27=120. शहर- 53 ग्रामीण- 54 एकूण रूग्णसंख्या-2492 एकूण बरे झालेले रुग्ण- 1230 एकूण मृत्यू– 60.
बारामतीत १२० जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
परवा प्रलंबित राहीलेल्या ११ नमुन्यांपैकी ८ जण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला बारामती वार्तापत्र असून काल शासकीय तपासणीतील ७३, रॅपीड अॅंटिजेन चाचण्यांमध्ये मंगल लॅबोरेटरी, गिरीजा लॅबोरेटरी, डॉ. पवार लॅबोरेटरी येथे मिळून ३९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीची आजची कोरोनाबाधितांची संख्या १२० वर पोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचीच गरज आहे.
बारामतीतील आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पणदरे येथील २ वर्षाचा मुलगा, ५० वर्षाची महिला, मानाप्पावस्ती येथील ३५ वर्षीय महिला, मुर्टी येथील ४५ वर्षीय पुरूष, मोतीबाग येथील १४ वर्षीय मुलगी, गुनवडी येथील २१ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
लाटे येथील ३५ वर्षीय पुरूष, मेडद येथील ५५ वर्षीय महिला, निंबूत येथील ६३ वर्षीय पुरूष,बारामती वार्तापत्र, सोनगाव येथील ३३ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील २७ वर्षीय पुरूष, सस्तेवाडी येथील २६ वर्षीय पुरूष, माळेगाव बुद्रुक येथील ६३ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरूष, २० वर्षीय युवक, ४९ वर्षीय महिला, ३८ वर्षीय महिला, ४८ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
तरडोली येथील ४५ वर्षीय पुरूष, चौधरवाडी येथील ३१ वर्षीय पुरूष, शिवनगर येथील ३२ वर्षीय पुरूष, वंजारवाडी येथील ९ वर्षीय मुलगा, ५ वर्षीय मुलगा, १३ वर्षीय मुलगा, ६१ वर्षीय पुरूष, माळशिरस येथील २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
पणदरे येथील ३८ वर्षीय पुरूष, ५६ वर्षीय पुरूष, २५ वर्षीय युवक, बारामतीतील कॅनाल रोड येथील ५२ वर्षीय पुरूष, आमराई येथील ३० वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय पुरूष कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३० वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरूष, ४ वर्षीय मुलगा, ३१ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, ६३ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
काऱ्हाटी येथील २९ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील २६ वर्षीय पुरूष, एमआयडीसीतील ३० वर्षीय महिला, बारामती वार्तापत्र, पाहुणेवाडी येथील २४ वर्षीय पुरूष, मुर्टी येथील ७० वर्षीय महिला, ४८ वर्षीय महिला, ठाकरवाडी येथील २३ वर्षीय पुरूष, कसबा येथील ४३ वर्षीय पुरूष, ४७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर रोड येथील ३० वर्षीय महिला, वसंतनगर येथील ५६ वर्षीय पुरूष, प्रगतीनगर येथील ६४ वर्षीय पुरूष, सूर्यनगरी येथील ४४ वर्षीय पुरूष, ३२ वर्षीय पुरूष,२६ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, जामदार रोड येथील ४० वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
उत्कर्षनगर येथील ५१ वर्षीय पुरूष, भिगवण चौक येथील २९ वर्षीय पुरूष, जळोची येथील ५५ वर्षीय पुरूष, देसाई इस्टेट येथील ४५ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील ४५ वर्षीय महिला, चिमणशहामळा येथील २४ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
गुनवडी येथील २९ वर्षीय पुरूष, सायली हिल येथील २६ वर्षीय पुरूष, अविष्कार गृहनिर्माण सोसायटी येथील २२ वर्षीय युवक, टकार कॉलनी येथील ४८ वर्षीय पुरूष, ओझर्डे इस्टेट येथील ३० वर्षीय महिला, कटफळ येथील २१ वर्षीय महिला, निरावागज येथील ४४ वर्षीय पुरूष,तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाशेजारील ५३ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.