कोरोंना विशेष

आत्ताच आलेल्या अहवालानुसार बारामतीत आणखी १० जण कोरोना बाधीत…

84 प्रतिक्षेत अहवालापैकी शहरात 5 व ग्रामीण 5 रूग्ण कोरोना बाधित

आत्ताच आलेल्या अहवालानुसार बारामतीत आणखी १० जण कोरोना बाधीत…

84 प्रतिक्षेत अहवालापैकी शहरात 5 व ग्रामीण 5 रूग्ण कोरोना बाधित

बारामती वार्तापत्र

 दि. 05 ऑक्टोबर रोजी 119 जणांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते. यामध्ये 84 जणांचे अहवाल प्रतिक्षेत होते. यापैकी बारामती शहरात 5 व ग्रामीण भागात 5 रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत उर्वरीत सर्व निगेटिव्ह आले आहेत.

काल दिवसभरात बारामतीत रूग्णसंख्या 42 झाली आहे व एकुण रूग्णसंख्या 3530 झालेली असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!