काल शहरात १८ तर ग्रामिण भागात ९ कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या १०४ वर गेली आहे.
काल शहरात १८ तर ग्रामिण भागात ९ कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या १०४ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (१५\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने 56. एकूण पॉझिटिव्ह- ११. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०१. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०९ त्यापैकी पॉझिटिव्ह -०४. कालचे एकूण एंटीजन ५०. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१२ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ११+०४+१२=२७. शहर-१८ . ग्रामीण- ०९. एकूण रूग्णसंख्या-३८२९ एकूण बरे झालेले रुग्ण-३४८६ एकूण मृत्यू– १०४.
शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बोरी तालुका इंदापूर येथील 41 वर्षे पुरुष, बारामती तालुक्यातील हिंगणे वस्ती येथील 21 वर्षीय महिला, मेडद वाडा येथील तीस वर्षे पुरुष, माऊली नगर येथील सतरा वर्षीय मुलगा, मार्केट यार्ड रोड येथील 65 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, होळ येथील 42 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 53 वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
शासकीय रॅपिड एंटीजन तपासणीमध्ये गुणवडी येथील 66
वर्षीय पुरुष, रुई येथील 44 वर्षीय महिला, 36 वर्षीय
महिला, पणदरे येथील 44 वर्षीय पुरुष, साईनगर येथील
22 वर्षीय युवक, 19 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड नमुन्यामध्ये
बारामतीतील तपोवन कॉलनी येथील 6 वर्षीय मुलगा,
आनंदनगर भिगवन रोड येथील 19 वर्षीय महिला, जळगाव
कडेपठार येथील 65 वर्षीय पुरुष, वाणेवाडी येथील 78
वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर
तपासणीत खंडोबानगर येथील 34 वर्षीय पुरुष, रुई पाटी
येथील 25 वर्षीय पुरुष, सुपे येथील 30 वर्षीय पुरुष व सुपे
येथील माळआळी येथील 55 वर्षीय महिला रुग्ण आढळून
आले आहेत.