ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका
कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.
ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका
कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.
मुंबई : बारामती वार्तापत्र रिपोर्ट
भारताला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार ‘कपिल देव’ यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होत आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल वृत्त दिले आहे.
दरम्यान, कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.
1983 साली झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट सामन्यात मुंबई – भारताला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार ‘कपिल देव’ यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होत आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल वृत्त दिले आहे.
दरम्यान, कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.
1983 साली झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट सामन्यात कपिल देव यांच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत प्रथमच विश्वकरंडकाला गवसणी घातली.कपिल देव यांच्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर भारताने बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत प्रथमच विश्वकरंडकाला गवसणी घातली.