कोरोंना विशेष

कोरोना चा कहर चालुच, बारामतीचा आकडा वाढला…

बारामतीत काल दि. २६-१०-२०२० रोजी घेतलेल्या नमुन्यांपैकी शहरात १३ व ग्रामिण मध्ये १३ असे एकुण २६ कोरोना संक्रमित रुग्ण अढळून आले असुन बारामती तालुक्यातील एकुण मृत संख्या १११ वर जाऊन पोहोचली आहे.

कोरोना चा कहर चालुच, बारामतीचा आकडा वाढला…

बारामतीत काल दि. २६-१०-२०२० रोजी घेतलेल्या नमुन्यांपैकी शहरात १३ व ग्रामिण मध्ये १३ असे एकुण २६ कोरोना संक्रमित रुग्ण अढळून आले असुन बारामती तालुक्यातील एकुण मृत संख्या १११ वर जाऊन पोहोचली आहे.

बारामती वार्तापत्र 

कालचे शासकीय (26/10/20) एकूण rt-pcr नमुने 105. एकूण पॉझिटिव्ह-12 . प्रतीक्षेत 10. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -05 त्यापैकी पॉझिटिव्ह -00. कालचे एकूण एंटीजन 64 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-14 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 12+00+14=26. शहर-13 . ग्रामीण- 13. एकूण रूग्णसंख्या-4089 एकूण बरे झालेले रुग्ण- 3821 एकूण मृत्यू– 111.

बारामती तालुक्यात काल झालेल्या आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये डोर्लेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, गुणवडी रोड येथील 43 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 39 वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील 65 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, 31 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 23 वर्षी पुरुष, डोर्लेवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 42 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

बारामती तालुक्यातील काल झालेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती शहरातील 42 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे येथील 33 वर्षीय पुरुष, इस्टेट येथील 42 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 45 वर्षे पुरुष, काऱ्हाटी येथील 32 वर्षीय पुरुष, मेडद येथील वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष व सोमेश्‍वरनगर तेथील 58 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

बारामती तालुक्यात काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अॅन्टिजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाणेवाडी येथील 85 वर्षीय महिला, शारदानगर येथील 28 वर्षीय पुरुष, निंबुत येथील 62 वर्षे पुरुष, सावंतवाडी येथील 75 वर्षीय महिला, महती कॉम्प्लेक्स श्रीरामनगर येथील 37 वर्षीय पुरुष, वाघोलीकर पार्क शतावरी अपार्टमेंट येथील 45 वर्षे पुरुष रुग्णाचा समावेश आहे

Related Articles

Back to top button