कोरोंना विशेष

बारामतीमध्ये काल 36 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4592 वर गेली आहे.

बारामतीमध्ये काल 36 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4592 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र 

कालचे शासकीय (20/11/20) एकूण rt-pcr नमुने 494. एकूण पॉझिटिव्ह-01 . प्रतीक्षेत 233. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -12 त्यापैकी पॉझिटिव्ह -07. कालचे एकूण एंटीजन 239 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-28 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+07+28=36. शहर-18 . ग्रामीण- 18. एकूण रूग्णसंख्या-4592 एकूण बरे झालेले रुग्ण- 4268 एकूण मृत्यू– 123.

बारामतीत काल झालेल्या विविध तपासण्यांमध्ये शासकीय
आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या
कोरोनाग्रस्तांमध्ये तांबेनगर येथील 28 वर्षीय पुरुष व सर
वाडी येथील 55 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून
आली आहे.

बारामतीतील शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत
आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती शहरातील 58
वर्षीय महिला, काटेवाडी येथील 43 वर्षीय महिला, बारामती शहरातील 48 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 32 वर्षीय पुरुष, देशपांडे इस्टेट येथील 46 वर्षे पुरुष, जळगाव कडेपठार येथील 26 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 65 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, निरावागज येथील 64 वर्षीय महिला, दोन वर्षीय मुलगा, 34 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, पणदरे येथील 68 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 60 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 58 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.

बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या
आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या
कोरोनाग्रस्तांमध्ये साईनगर माळेगाव येथील 70 वर्षीय
महिला, शिवनगर माळेगाव येथील 27 वर्षीय पुरुष,
शिरवली येथील 21 वर्षीय युवक, होळ आठ फाटा येथील
43 वर्षीय महिला, शरद प्राईड मोतानगर येथील 44 वर्षीय
पुरुष, तांबेनगर येथील 45 वर्षीय पुरुष कोरोना बाधित
आढळून आले आहेत.

बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड
अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये
पाटसरोड येथील 73 वर्षीय पुरुष कसबा येथील 65 वर्षीय
पुरुष भोरी आळी पाटस रोड येथील 18 वर्षीय युवक सुपे
येथील 43 वर्षीय पुरुष होळ फाटा येथील 59 वर्षीय पुरुष
22 वर्षीय पुरुष 24 वर्षीय महिला कोणा मधील आढळून
आले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram