कोरोनाचा कहर वाढतोय बारामतीत काल एकुण ४१ कोरोबाधीत तर एकूण रूग्णसंख्या आकडा 4836 च्या वर.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4836 वर गेली आहे.
कोरोनाचा कहर वाढतोय बारामतीत काल एकुण ४१ कोरोबाधीत तर एकूण रूग्णसंख्या आकडा 4836 च्या वर.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4836 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (26/11/20) एकूण rt-pcr नमुने 411. एकूण पॉझिटिव्ह-09 . प्रतीक्षेत 178. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -26 त्यापैकी पॉझिटिव्ह -12. कालचे एकूण एंटीजन 88 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-20 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 09+12+20=41. शहर-23 . ग्रामीण- 18. एकूण रूग्णसंख्या-4836 एकूण बरे झालेले रुग्ण- 4418 एकूण मृत्यू– 125.
काल तपासणी झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडी येथील पंचवीस वर्षीय महिला, बारामती शहरातील 47 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील चाळीस वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 32 वर्षीय महिला, कटफळ येथील 52 वर्षीय पुरुष, वाणेवाडी येथील 48 वर्षीय महिला, सातव वस्ती येथील 42 वर्षीय पुरुष, उंडवडी येथील 65 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बयाजीनगर येथील 35 वर्षीय पुरुष, एमआयडीसीतील 65 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 33 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा, 40 वर्षीय महिला, मेडद येथील 70 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 28 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 55 वर्षीय महिला, कल्याणी कॉर्नर येथील 25 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथील 36 वर्षीय पुरुष, निंबूत येथील 60 वर्षीय महिला, गुणवडी येथील 50 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामतीतील अंजना अपार्टमेंट येथील 38 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोतानगर समोरील 42 वर्षीय पुरुष, जामदार रोड कसबा येथील 40 वर्षीय पुरुष, गणराज पार्क सायली हिल येथील 7 वर्षीय मुलगा, 35 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 45 वर्षीय पुरुष, सुप्रिया अपार्टमेंट वाघोलीकर पार्क येथील 75 वर्षीय पुरुष, अंबिकानगर सुजित हॉटेल शेजारी 35 वर्षीय महिला, पाहुणेवाडी दत्तोबा नगर येथील 63 वर्षीय पुरुष, तारांगण बंगला सोमेश्वर कारखाना रोड वाघळवाडी येथील 59 वर्षीय पुरुष, दत्तमंदिर शेजारी गुणवडी येथील तीस वर्षीय पुरुष, उंडवडी सुपे येथील 75 वर्षीय पुरुष, मेखळी जांभळी फाटा येथील 32 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
गिरीजा लॅबोरेटरी येथे आढळलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये कुरणवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, अमृता व्हिला अशोक नगर येथील 47 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शिर्सुफळ येथील 58 वर्षीय पुरुष, जळोची येथील 45 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.