बारामती तालुका पोलीस स्टेषनची धडाकेबाज कामगिरी,मोटार सायकल चोरी करणारा केला गजाआड, 8 मोटार सायकली केल्या हस्तगत
गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हेषोध पथकाला दिली होती
बारामती तालुका पोलीस स्टेषनची धडाकेबाज कामगिरी,मोटार सायकल चोरी करणारा केला गजाआड, 8 मोटार सायकली केल्या हस्तगत
गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हेषोध पथकाला दिली होती
बारामती वार्तापत्र
मागील काही महिन्यापासून बारामती तालुुका पोलीस ठाणे हददीतून मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. पोलीस निरीक्षक महेष ढवाण यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी गुन्हेषोध पथकाला दिली होती. त्याप्रमाणे सपोनि लंगुटे व पथकाने गोपनीय माहिती काढून संषयीत इसम ज्ञानेष्वर बापू चव्हाण वय ,राहणार.शेरे शिंदेवाडी ,ता.फलटण.जि.सातारा याला ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चैकषी करून त्याच्याकडून बारामती तालुका पोलीस ठाणे,फलटण ग्रामिण पोलीस ठाणे हददीतुन चोरी केलेल्या पल्सर, युनिकाॅर्न, अपाईची ,स्पलेंडर अषा 8 मोटार सायकली (किंमत अंदोज 5,10,000रूपये ) हस्तगत केलेल्या असून बारामती तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र 605/2020भादवि कलम 379, गुन्हा रजि.क्र 678/20 भादवि कलम 379, गुन्हा रजि.क्र 389/17 भादवि कलम 379 हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
ज्ञानेष्वर बापू चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी दरोडा,जबरी चोरी,मारामारी गंभीर स्वरूपाचे गुन्हे खालील प्रमाणे दाखल आहेत.
1) सातारा तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र 477/17 भादवि कलम 395
2) वाई पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र 374/17 भादवि कलम 392,34
3) मेढा पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र 143/18 भादवि कलम 392,34
4) हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र 1019/19 भादवि कलम 379,34
5) फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र 229/17 भादवि कलम 392,34
6) फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र 287/19 भादवि कलम 395
7) फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र 368/17 भादवि कलम 379
8) फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र 388/17 भादवि कलम 324,323,506
9) फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र 79/19 भादवि कलम 325,323,506
तरी बारामती तालुका पोलीस ठाणे यांच्याकडून आवाहन करण्यात येतेे की,आरोपी याच्या ताब्यात खालील प्रमाणे मोटार सायकली मिळून आल्या असून ज्यांच्या असतील त्यंानी बारामती तालुका पोलीस ठाण्याषी संपर्क करावा ही विंनती.
मेकचे चेसी नंबर
1 स्लेंडर MBLHA10EE99G03142
2 अपाची 0E4CA2266222
3 सिटी 100 DUFBLJ34002
4 पल्सर MD2A13EYXJCF00567
5 पल्सर 150 MD2A12DZXDCM83629
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देषमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण षिरगावकर यांच्या मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक महेष ढवाण, सहा.पोलीस निरीक्षक योगेष लंगुटे, पो.हवालदार जयंत ताकवणे, दत्तात्रय सोननिस ,काॅन्टेबल विनोद लांेखंडे, नंदू जाधव, मंगेष कांबळे, संतोष मखरे, प्रंषात राउत यांनी केलेली आहे.