बारामतीत काल एकुण 44 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5183 वर गेली आहे.
बारामतीत काल एकुण 44 जण कोरोना संक्रमीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5183 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (04/12/20) एकूण rt-pcr नमुने 219. एकूण पॉझिटिव्ह-13 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -23 त्यापैकी पॉझिटिव्ह -13. कालचे एकूण एंटीजन 92 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-18 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 13+13+18=44. शहर-24 . ग्रामीण- 20. एकूण रूग्णसंख्या-5183 एकूण बरे झालेले रुग्ण- 4628 एकूण मृत्यू– 130.
काल शासकीय रॅपिड चाचणीत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये बयाजीनगर येथील 42 वर्षीय पुरुष, कसबा येथील 46 वर्षीय पुरुष, रुई येथील 66 वर्षीय महिला, येथील 55 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 66 वर्षीय महिला, सोमेश्वरनगर येथील 61 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 42 वर्षीय महिला, गायकवाड मळा येथील 9 वर्षीय मुलगा, होळ आठ फाटा येथील 32 वर्षीय महिला, सदोबाचीवाडी येथील 20 वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील एकाच कुटुंबातील चार जण कोरोना बाधित आढळून आले असून यामध्ये 60 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय मुलगी, 17 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे.
काल शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये साईगणेशनगर येथील 32 वर्षीय महिला, मांडवे येथील 48 वर्षे पुरुष, रोशन मंजिल जगताप मळा येथील 61 वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील 65 वर्षीय महिला, पतंगशहानगर येथील 27 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.