बारामतीमध्ये काल 49 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5326 वर गेली आहे
बारामतीमध्ये काल 49 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5326 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (08/12/20) एकूण rt-pcr नमुने 193. एकूण पॉझिटिव्ह-33 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -16 त्यापैकी पॉझिटिव्ह -09. कालचे एकूण एंटीजन 60. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 33+09+07=49. शहर-25 . ग्रामीण- 24. एकूण रूग्णसंख्या-5326 एकूण बरे झालेले रुग्ण- 4748 एकूण मृत्यू– 132.
कालच्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये एमआयडीसी येथील 39 वर्षीय पुरुष, बयाजी नगर येथील 42 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 8 वर्षीय मुलगी, 34 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत
बारामतीत काल पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये अवधूतनगर येथील 48 वर्षीय महिला कोरोनाग्रस्त आढळून आली आहे.
काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जगताप मळा येथील 72 वर्षीय पुरुष, खाटीक गल्ली येथील 24 वर्षीय पुरुष, शक्ती प्लाझा रामगल्ली येथील 23 वर्षीय महिला, महिला सोसायटी तांबेनगर येथील 12 वर्षीय मुलगी, वरद अपार्टमेंट येथील 45 वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी येथील 66 वर्षे पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
माळेगाव रोड येथील 26 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 60 वर्षीय महिला, शिवनगर येथील 43 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 52 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, मोरगाव येथील आठ वर्षीय मुलगी, माळेगाव येथील 22 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील 68 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, जळकेवाडी येथील 76 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
अवधूतनगर येथील तीस वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील चार वर्षीय मुलगा, खंडूखैरेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, कांबळेश्वर येथील 30 वर्षीय पुरुष, खांडज येथील तीस वर्षीय महिला, मोरगाव येथील 19 वर्षीय महिला, बारामतीतील 71 वर्षीय पुरुष, माऊली नगर येथील 46 वर्षीय पुरुष, डोर्लेवाडी येथील 63 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काटेवाडी येथील एकाच कुटुंबातील सात जण कोरणा बाधित आढळून आले असून त्यामध्ये 43 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष व 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये माळेगाव बुद्रुक येथील 31 वर्षीय महिला, 46 वर्षीय महिला, माळेगाव कॉलनी शारदा नगर येथील 24 वर्षीय महिला, माळेगाव खुर्द येथील 13 वर्षीय मुलगी, शारदानगर येथील 50 वर्षीय पुरुष, शिरवली येथील 42 वर्षीय महिला, सिनेमा रोड येथील 73 वर्षीय पुरुष, मोरगाव येथील 28 वर्षीय महिला, आमराई येथील 28 वर्षीय महिला, अभिमन्यू कॉर्नर एमआयडीसी येथील 35 वर्षीय पुरुष, सायली हिल येथील 55 वर्षीय महिला, चिंतामणी कॉम्प्लेक्स सायली हिल येथील 64 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.