कोरोंना विशेष

बारामतीमध्ये 22 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या . 5481 वर गेली आहे.

बारामतीमध्ये 22 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या . 5481 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (14/12/20) एकूण rt-pcr नमुने 185. एकूण पॉझिटिव्ह-03 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -12 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 66. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-15. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 03+04+15=22. शहर-13 . ग्रामीण- 09. एकूण रूग्णसंख्या-5481 एकूण बरे झालेले रुग्ण- 4948 एकूण मृत्यू– 134.

बारामती तालुक्यात शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये श्रीरामनगर येथील 44 वर्षे पुरुष, माळेगाव येथील 27 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 46 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, वंजारवाडी येथील 31 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.

बारामतीतील शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांबेनगर येथील अकरा महिन्याचा मुलगा, 27 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 68 वर्षीय महिला, शेटफळगडे येथील 24 वर्षीय महिला, 22 वर्षीय युवक, माळेगाव बुद्रुक येथील 34 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील अकरा वर्षीय मुलगी, जळोची येथील 65 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 21 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 45 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत

बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये आनंदनगर येथील 48 वर्षे पुरुष, एमएसईबी गेस्ट हाऊस भिगवण रोड येथील 17 वर्षीय मुलगा, 52 वर्षीय महिला, पाटस रोड येथील 61 वर्षीय महिला, सुपे येथील 52 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram