मुंबई
हारकर बाजी जितने वाले को उपमुख्यमंत्री ‘अजितदादा ‘ कहते है I
हारकर बाजी जितने वाले को उपमुख्यमंत्री ‘अजितदादा ‘ कहते है I
व्हिडिओ होतोय व्हायरल
बारामती वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोरोणावर मात केल्यानंतर आपले दैनंदिन कामकाज सुरू केले होते. दादा पूर्वीपासूनच पहाटे लवकर उठून व्यायाम करतात व सकाळी सातच्या अगोदर ते मंत्रालयात कामाला सुरुवात करतात.
कोरोना मुक्तीनंतर दादांचा सायकल चालवताना चा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दादांच्या या कृतीतूनच सामान्य कार्यकर्त्यांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेऊन व्यायाम केला पाहिजे हाच तर संदेश दादांना द्यायचा नसेल ना !