कोरोंना विशेष

बारामतीमध्ये काल 23 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5877 वर गेली आहे.

बारामतीमध्ये काल  23 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 5877 वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र 

कालचे शासकीय (04/01/21) एकूण rt-pcr नमुने 123. एकूण पॉझिटिव्ह-15 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -09 त्यापैकी पॉझिटिव्ह -01. कालचे एकूण एंटीजन 38. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-07. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 15+01+07=23. शहर-13. ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-5877 एकूण बरे झालेले रुग्ण- 5541 एकूण मृत्यू– 138.

काल बारामती तालुक्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये निरावागज येथील 16 वर्षीय मुलगा, वाणेवाडी येथील 27 वर्षे पुरुष, खंडोबा नगर येथील 32 वर्षीय पुरुष, सहयोग सोसायटी शेजारील 40 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 53 वर्षीय पुरुष, सूर्य नगरी येथील 33 वर्षीय पुरुष, अशोकनगर येथील तीस वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 37 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवती, जयश्री गार्डन शेजारील 48 वर्षीय पुरुष, ग्रीन पार्क येथे 51 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथे 40 वर्षीय पुरुष, शिरवली येथे चाळीस वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, बारामती येथे 40 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथे 45 वर्षीय पुरुष, माळेगाव येथे 62 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, एमआयडीसीत 50 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram