कोरोंना विशेष
उद्या कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यासाठी लसीकरण.
सदर लसीचा वापर ४५ वर्षावरील दुसऱ्या डोस साठी आहे.

उद्या कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यासाठी लसीकरण.
सदर लसीचा वापर ४५ वर्षावरील दुसऱ्या डोस साठी आहे.
बारामती वार्तापत्र
कोविशिल्ड लस उपलब्ध झाली नाही. परंतू खालील ४ केंद्रावरच उपलब्ध असलेल्या लसींचेच उद्या शनिवार दि. २१/०८/२०२१ रोजी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर लसीचा वापर ४५ वर्षावरील दुसऱ्या डोस साठी (पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले) करणेत येईल. लस मर्यादित प्रमाणात असल्यामुळे कृपया फक्त प्रलंबीत असलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी सकाळी १० वाजलेपासुन केंद्रावर हजर रहावे व लसीकरणाचा लाभ घ्यावा. इतरांनी लसीकरण
सत्राच्या ठिकाणी गर्दी करु नये ही विनंती.
कृपया इतर लाभार्थ्यांनी केंद्र ठिकाणी गर्दी करु नये ही विनंती.
लसीकरण केंद्र
१) महिला हॉस्पिटल एमआयडीसी बारामती.
२) शाळा क्रमांक ६ सिद्धेश्वर गल्ली, बारामती. संपर्क :- नगरसेवक सुनील सस्ते.
३) आबा गणपती मंडळ,विठ्ठल मंदिर शेजारी- तांदुळवाडी वेस चौक, बारामती संपर्क – अध्यक्ष श्रीकांत जाधव.
४) शारदा प्रकाशन शाळा क्रमांक ५ – भिगवण चौक बारामती.
या सर्व आरोग्य केंद्रावर लसीकरण केले जाईल.
लसीकरणासंदर्भातील ही माहिती नागरीकांच्या सोईसाठी इतरांना शेअर करा..
अशी माहिती
डॉ. सदानंद काळे,सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक
डॉ.हेमंत नाझीरकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, बारामती शहर.
डॉ.मनोज खोमणे, तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग, पंचायत समिती.