दिलासादायक! व्याहाळी येथील कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयास दिले सात ऑक्सीजन सिलेंडर भेट
7 ऑक्शिजन सिलिंडर भेट

दिलासादायक! व्याहाळी येथील कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयास दिले सात ऑक्सीजन सिलेंडर भेट
7 ऑक्शिजन सिलिंडर भेट
बारामती वार्तापत्र
विजय पवार यांच्या प्रयत्नातून त्यांनी तरुण पिढीला केलेल्या आव्हानातुन आज समाजातुन गरजु रुग्नांकरीता मदतीचा हात पुढे येत आहे समाजाच्या प्रती मानुसकी ठेवणे हे या महामारी च्या परिस्थिती खुप महत्वाचे आहे गरजु रुग्नांकरीता आपण स्वतः फुल ना फुलाची पाकळी मदत करायची सर्व तरुणांनी ठरवले तर या कोरोना वरती सहज मात करु शकतो हिंमत ठेवणे न घाबरता कोरोनाच्या काळात येणा-या परिस्थितीला सामोरे जवुन तरुणांनी काम करावे गरजु रुग्नांकरीता मदत करत असताना सुध्दा शासनाने घातलेले बंधन पाळून काम केले पाहीजे सरकार त्यांच्या परीने काम करीत आहे आपणही समाजात मदत करणारे संस्था आणि तरुण सुध्दा भरपुर आहेत त्यांनी पुढे येऊन हातभार लावावा ही विनंती विजय पवार यांनी केली व्याहाळी गावचे सुयोग पाटील सदस्य ग्रामपंचायत व्याहाळी, विनायक पाटोळे, , दत्तात्रय मोरे, पिंपळी येथील बिरु नायकुडे गरजु रुग्नांकरीता शासकीय रुग्णालय भिगवण या ठिकाणी 7 ऑक्शिजन सिलिंडर भेट दिले आपली समाजाबद्दल असणारी तळमळत तसेच या महामारी फुल ना फुलाची पाकळी म्हणुन मदत आज भिगवण येथील शासकीय रुग्णालयात माणुसकीचे प्रतीक दिसुन आले या कार्यासाठी इंदापुर चे तहसीलदार अनिल ठोंबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या वेळी भिगवण पोलिस स्टेशन चे ए पी आय माने साहेब तसेच डाॅ. काशिनाथ सोलनकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी शासकीय रुग्णालयातील डाॅ. गणेश पवार, डाॅ. समीर शेख तसेच स्टाफ उपस्थित होता