बारामतीत आजही बाधीतांचा आकडा दिडशे कडे, सतर्क रहाण्याची आवश्यकता,,143 रुग्ण पॉझीटीव्ह
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8667

बारामतीत आजही बाधीतांचा आकडा दिडशे कडे, सतर्क रहाण्याची आवश्यकता,,143 रुग्ण पॉझीटीव्ह
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8667
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात 87 आणि बारामती ग्रामीण मध्ये 56 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 530 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 84 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 56 नमुन्यांपैकी 26 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 64 नमुन्यांपैकी एकूण 33 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सदोबाचिवाडी कुरणेवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, शेळके वस्ती तांदुळवाडी येथील 29 वर्षीय महिला, ढोले वस्ती येथील पंचवीस वर्षीय महिला, होले वस्ती तांदूळवाडी येथील चार वर्षीय मुलगी, महादेव मंदिर डोर्लेवाडी शेजारी 32 वर्षीय पुरुष, गावठाण डोर्लेवाडी येथील 28 वर्षे पुरुषाचा समावेश आहे.
गिरिजात्मक कॉम्प्लेक्स अभिषेक हॉटेल शेजारी, जाधव वस्ती शिरष्णे येथील येथील 49 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, माळी वस्ती वडगाव निंबाळकर येथील चाळीस वर्षे पुरुष, निकमवस्ती दगडवाडी येथील 36 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, नगर परिषद शाळा नंबर 2 कसबा शेजारी 27 वर्षीय पुरुष, दत्त मंदिर घाडगे वस्ती येथील 49 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
माळवाडी लाटे येथील 21 वर्षीय महिला, घनवटवस्ती शिरवली येथील 28 वर्षीय पुरुष, संघवी पार्क येथील सतरा वर्षीय मुलगा, पूजा जनरल स्टोअर्स माळेगाव येथील 24 वर्षीय महिला, माळशिकारे वस्ती कोऱ्हाळे बुद्रुक येथील सात वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगी, वाडी येथील 44 वर्षीय पुरुष, माळवाडी लोणी भापकर येथील 36 वर्षीय पुरुष, गुणवडी मोरे वस्ती येथील चाळीस वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील तीस वर्षीय पुरुष, कटफळ येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
मुक्ती नक्षत्र येथील 36 वर्षीय महिला, निर्मिती वसुंधरा पार्क जळोची येथील 32 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 24 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 14 वर्षीय महिला, वसंतनगर येथील 37 वर्षीय पुरुष, नंदन हॉटेल येथील 23 वर्षीय पुरुष, रुई व पानसरेगल्ली येथील 65 वर्षीय महिला, पानसरे गल्ली रुई येथील 35 वर्षीय पुरुष, झगडेवाडी येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
त्रिमूर्ती कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी येथील चाळीस वर्षे पुरुष, एमआयडीसी जीटीएन कंपनी येथील 52 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी साईविहार येथील 20 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 36 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 50 वर्षीय महिला, मोरगाव येथील 25 वर्षीय महिला, माळेगाव येथील 31 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 18 वर्षीय महिला, बारामती अग्रो पिंपळी शेजारी 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सोसायटी येथील 26 वर्षीय महिला, शिक्षक सोसायटी फलटण रोड येथील 39 वर्षीय पुरुष, रिंग रोड कसबा येथील 22 वर्षीय पुरुष, चिमणशहा मळा काळेनगर येथील 31 वर्षीय महिला, सराफ पोटे कॉंप्लेक्स स्टेशन रोड येथील 45 वर्षीय पुरुष, चिमणशहा मळा येथील पंधरा वर्षीय मुलगी, एकता स्कूल मोरगाव रोड शेजारी बारा वर्षीय मुलगी, माळेगाव कारखाना येथील 58 वर्षीय पुरुष, आंबेडकर वसाहत येथील तीस वर्षीय महिलेचा समावेश आहे.
साठे नगर कसबा येथील 45 वर्षीय पुरुष, सह्याद्री बंगला फलटण रोड येथील 43 वर्षीय महिला, तांबे इस्टेट गुणवडी रोड येथील 44 वर्षीय महिला, माऊली नगर रेल्वे लाईन शेजारी 38 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवती, तुकाराम नगर येथील 70 वर्षे पुरुष, चंद्र विजय सोसायटी टीसी कॉलेज शेजारी 40 वर्षीय महिला, नवज्योत महीला सोसायटी तांबे नगर येथील त्रेपन्न वर्षीय पुरुष, अशोकनगर दाते गॅस पाठीमागे 32 वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर गल्ली येथील 72 वर्षीय पुरुष, व्हिल कॉलनी चर्च शेजारी 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
भोई गल्ली पुरुष यामाहा शोरूम पाठीमागे भिगवण रोड येथील 23 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, कॉलनी येथील 62 वर्षीय महिला, हरिकृपा नगर प्रथमेश अपार्टमेंट येथील 56 वर्षीय पुरुष, कसबा येथील 46 वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील 25 वर्षीय महिला, बाबुर्डी येथील 65 वर्षीय महिला, अवचट ईस्टेट पाटस रोड येथील 14 वर्षीय मुलगी, 14 वर्षीय मुलगी, ज्योतिबानगर झारगडवाडी येथील 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
गोफणे वस्ती रोड 73 वर्षीय महिला, मरीमाता मंदिराशेजारी वडगाव निंबाळकर येथील 50 वर्षीय महिला, गोफणेवस्ती रोड येथील 91 वर्षीय पुरुष, गिरीराज बॉइज् होस्टेल शेजारी 23 वर्षीय पुरुष, महादेव मंदिर शेजारी कल्याणी नगर बिल्डिंग शेजारी 27 वर्षीय पुरुष, खंडोबानगर मॅजिक रेसिडेन्सी येथील 42 वर्षीय पुरुष, बाबुर्डी येथील 40 वर्षीय पुरुष, महाराजा कॉम्प्लेक्स शेजारी तेवीस वर्षीय महिला, त्रिमूर्ती भिगवण रोड येथील 22 वर्षीय पुरुष, निंबूत येथील 40 वर्षीय पुरुष, जाधव वाडी येथील 33 वर्षीय पुरुष, मोरगाव रोड गणपती मंदिर शेजारी 45 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 44 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सरस्वती विहार यामहा शोरूम पाठीमागे चाळीस वर्षे पुरुष, 59 वर्षीय महिला, जवाहर ब्रदर्स सिनेमा रोड येथील 35 वर्षीय पुरुष, शालका अपार्टमेंट अशोक नगर येथील 85 वर्षीय महिला, आशीर्वाद हॉटेल मोतीबाग शेजारी 50 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, समृद्धी बंगला सूर्यनगरी येथील 85 वर्षीय महिला, विजयनगर चिराग गार्डन शेजारी ते 30 वर्षीय पुरुष, शिर्सुफळ दत्तवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, उंडवडी कडेपठार येथील 53 वर्षीय महिला, येथील 58 वर्षीय पुरुष, कुंभारकर वस्ती वंजारवाडी येथील 43 वर्षीय पुरुष, सुपा घाडगे वस्ती येथील 75 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 56 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 143 झाली आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8667 तर एकूण बरे झालेले रुग्ण 7425 एकूण मृत्यू 152
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.