कोरोंना विशेष
बारामतीत तालुक्यात आज आणखी १५ पाॅझिटीव्ह.
माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत वानेवाडी व मगरवाडी येथे करण्यात आलेल्या सर्वे मध्ये १५ रुग्ण पॉझिटिव्ह..

बारामतीत तालुक्यात आज आणखी १५ पाॅझिटीव्ह.
माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत वानेवाडी व मगरवाडी येथे करण्यात आलेल्या
सर्वे मध्ये १५ रुग्ण पॉझिटिव्ह..
बारामती वार्तापत्र
“माझे कुटुंब माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत दिनांक ९/१०/२० रोजी वाणेवाडी येथे व १०/१०/२०२० रोजी मुरुम या ठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण १०० संशयितांपैकी १०० जणांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये वाणेवाडी येथील १४ व मगरवाडी येथील एक असे एकूण १५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या =३६७४ झालेली आहे