बारामतीमध्ये काल 31 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4632 वर गेली आहे.
बारामतीमध्ये काल 31 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 4632 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
दिनांक 20/11/20 रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या 233 जणांचा rt-pcr तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील 06 व बारामती तालुक्यातील 03 अशा एकूण 09 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तसेच कालचे शासकीय (21/11/20) एकूण rt-pcr नमुने 496. एकूण पॉझिटिव्ह-13 . प्रतीक्षेत 110. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -10 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 141 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-13 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 13+05+13=31. शहर-20 . ग्रामीण- 11. एकूण रूग्णसंख्या-4632 एकूण बरे झालेले रुग्ण- 4289 एकूण मृत्यू– 123.
काल शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सूर्यनगरी येथील 58 वर्षीय महिला, बारामती शहरातील 60 वर्षीय पुरुष, साठ वर्षे पुरुष, डोर्लेवाडी येथील 36 वर्षीय महिला, जळोची येथील 36 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
काल शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये संघवी पार्क येथील 34 वर्षीय पुरुष, सावळीश येथील 32 वर्षीय महिला, बारामती शहरातील 32 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये गोजुबावी येथील 31 वर्षीय महिला, होळ येथील 45 वर्षीय महिला, पाटस रोड येथील 38 वर्षीय पुरुष, शिवसुंदर आपार्टमेंट दूध संघ वसाहत येथील 44 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 59 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल पवार लॅबोरेटरी तपासलेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये निरावागज येथील 59 वर्षीय महिला, देसाई इस्टेट येथील 45 वर्षीय महिला, काटेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
काल गिरीजा लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत मारवाड पेठ येथील 25 वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे.
काल पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीतपणदरे येथील 45 वर्षीय महिला, 78 वर्षीय पुरुष व माळेगाव शिवनगर येथील 60 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.