कोरोंना विशेष

बारामतीत आज कोरोना ने केला ९०० चा आकडा पार

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 901 वर गेली आहे.

बारामतीत आज कोरोना ने केला ९०० चा आकडा पार.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 901 वर गेली आहे.

बारामतीत काल कोरोनाचे नव्याने 4 जणांचा मृत्यू तर एकूण मृतांची संख्या 39 वर गेली आहे.

काल घेतलेले एकूण RT-PCR  नमुने १३९ पैकी पॉझिटिव शहरातील १९ व ग्रामीण भागातील १८ एकूण ३७ काल घेतलेले खाजगी एंटीजेन नमुने ७६ ग्रामीण भागातील १३ आणि शहरातील ६ असे १९  टोटल १९+३७=५६ पॉझिटिव आले आहेत.

बारामतीमध्ये शासकीय आरटीपीसीआर व सीबीनेट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पिंपळी येथील पाच जणांचा समावेश असून यामध्ये 46 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय पुरुष,7वर्षीय मुलगी व दहा वर्षीय मुलीचा समावेश आहे.

आमराई येथे आज दोन जण कोरोना बाधित आढळले असून यामध्ये 35 वर्षीय महिला व 46 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

पणदरे येथे पाच रुग्ण आढळले असून यामध्ये 34 वर्षीय पुरुष 60 वर्षीय महिला 37 वर्षे पुरुष 23 वर्षीय पुरुष व 27 वर्षीय रुग्णाचा समावेश आहे.

वाणेवाडी येथे 41 वर्षीय महिला, तांबे नगर येथे बारा वर्षीय मुलगा, कोराळे बुद्रुक येथे 19 वर्षीय मुलगा, गुणवडी येथे 31 वर्षीय पुरुष, हरिकृपा नगर ते 36 वर्षीय पुरुष, माळेगाव येथे 33 वर्षीय पुरुष, 53 वर्षे पुरुष व 60 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

बारामती शहरात 28 वर्षीय पुरुष, रुई येथे 21 वर्षीय महिला, कृषीदेवतानगर येथे 37 वर्षे पुरुष, बुरुड गल्ली येथे 65 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरुष, सातव नगर येथे 47 वर्षीय महिला व 23 वर्षीय पुरुष, कसबा येथे 50 वर्षीय पुरुष, 25 वर्षे पुरुष व 36 वर्षीय महिला रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

तालुक्यातील ढाकाळे येथे 38 वर्षीय महिला व 65 वर्षीय पुरुष, शहरातील विजयनगर येथे 46 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथे 21 वर्षीय पुरुष, पानगल्ली येथे 52 वर्षीय महिला व 22 वर्षीय पुरुष आणि सोमेश्वर नगर येथे बत्तीस वर्षे पुरूष रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

बारामती तालुक्यातील तपासणी झालेल्या परंतु इंदापूर तालुक्यातील बोरी येथील 64 वर्षीय पुरुष व अकोले येथील 65 वर्षे पुरुष रूग्णासही कोरोनाची लागण झाली आहे. इंदापूर तालुक्यातील तपासणीमध्ये अकरा जण कोरोना बाधित आढळले असून यामध्ये वालचंद नगर येथील 21 वर्षीय महिला, इंदापूर शहरातील एका कुटुंबातील 38 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, 22 वर्षीय मुलगा, 26 वर्षीय मुलगा कोरोना बाधित आढळून आला आहे. तर शेळगाव येथे पाच जण कोरोना बाधित आढळले असून यामध्ये 37 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय पुरुष व 31 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. इंदापूर शहरात आणखी एक 34 वर्षीय पुरुष रूग्णास देखील कोरोना ची लागण झाली आहे.

पॉझिटिव आलेल्यांचे पत्ते खालीलप्रमाणे– पिंपळी बारामती पाच रुग्ण, पणदरे पाच रुग्ण, वाणेवाडी एक रुग्ण, कोराळे बुद्रुक एक रुग्ण,गुणवडी एक रुग्ण, माळेगाव येथील तीन रुग्ण, सोमेश्वर एक रुग्ण, ढाकाळे येथील दोन रुग्ण तसेच शहरांमधील अमराई दोन रुग्ण, तांबे नगर एक रुग्ण, हरिकृपा नगर एक रुग्ण,कृषी देवता नगर एक रुग्ण, बुरुड गल्ली दोन रुग्ण, सातव नगर बारामती येथील 2 रुग्ण, कसबा बारामती येथील 3 रुग्ण, विद्यानगर बारामतीतील एक रुग्ण, संभाजीनगर येथील एक रुग्ण, पान गल्ली येथील दोन रुग्ण, रुई येथील एक रुग्ण व बारामती येथील एका रुग्णाचा समावेश आहे

अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.

Related Articles

Back to top button