कोरोंना विशेष

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उच्चांक, 119 रुग्ण बाधित

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8361

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उच्चांक, 119 रुग्ण बाधित

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8361

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात 72 आणि बारामती ग्रामीण मध्ये 47 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 465 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 86 रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 0 नमुन्यांपैकी 0 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 86 नमुन्यांपैकी एकूण 33 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 119 झाली आहे.

बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील 36 वर्षीय पुरुष, होळ येथील 35 वर्षीय पुरुष, साठे नगर कसबा येथील एकवीस वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील 31 वर्षीय महिला, देवराज निसर्ग कसबा जामदार रोड येथील 30 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

ज्योतिबानगर झारगडवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, राजवाडा चौक वडगाव निंबाळकर येथील 14 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, माळशिकारे वस्ती कोऱ्हाळे बुद्रुक येथील 60 वर्षीय महिला, चिंचबन पणदरे येथील 22 वर्षीय महिला, विठ्ठल हाइट्स संघवी नगर येथील 42 वर्षीय पुरुष, माळशिकारे वाडी कोऱ्हाळे बुद्रुक येथील 52 वर्षीय पुरुष, त्रिमूर्तीनगर भिगवन रोड येथील 61 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

अवचट ईस्टेट पाटस रोड येथील 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, श्रीराम नगर जळोची येथील 28 वर्षीय पुरुष, सावतानगर पणदरे येथील 32 वर्षीय पुरुष, कोकणेवस्ती जळगाव कडेपठार येथील 40 वर्षीय पुरुष, जुनी भाजी मंडई येथील 23 वर्षीय पुरुष, गणपती मंदिर पवार वाडी येथील 42 वर्षीय पुरुष, सोमानी हाऊस जीवराज नगर येथील 22 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

सावतामाळी मंदिराजवळ डोर्लेवाडी येथील 26 वर्षीय महिला, धुमाळ वस्ती लामजेवाडी येथील 26 वर्षीय पुरुष, कृष्ण मंदिर शेजारी डोर्लेवाडी येथील 45 वर्षीय महिल, कुंभारकर वस्ती एमआयडीसी येथील 21 वर्षीय महिला, विद्या प्रतिष्ठान कॅम्पस येथील 29 वर्षीय महिला, नलावडे वस्ती कोऱ्हाळे बुद्रुक येथील 32 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, 32 वर्षीय महिला, 10 वर्षीय मुलगी, 72 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कांबळेश्वर येथील मारुती मंदिर शेजारी 72 वर्षीय महिला, अभिषेक कॉम्प्लेस हरिकृपा नगर येथील 32 वर्षीय महिला, पवार बंगला आमराई येथील 24 वर्षीय महिला, रोहित निवास चंदन नगर तांदूळवाडी येथील 26 वर्षीय महिला, हरिकृपा नगर अभिषेक कॉम्प्लेक्स येथील 43 वर्षीय पुरुष, ढोले वस्ती मोरगाव येथील 67 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, काळुबाई मंदिर शेजारी पिंपळी येथील चाळीस वर्षीय पुरुष, बाजारतळ पणदरे येथील 21 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

पांढरेवाडी शिरष्णे येथील 23 वर्षीय पुरुष, बसस्थानक ब्राह्मण नगर बारामतीतील 47 वर्षीय महिला, दत्त मंदिर घाडगेवाडी येथील 34 वर्षीय पुरुष, अमरसिंह कॉलनी माळेगाव बुद्रुक येथील 45 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी पणदरे येथील 27 वर्षीय पुरुष, गोदावरी निवास पाटस रोड येथील 28 वर्षीय पुरुष, जामदार रोड ढवाणवस्ती येथील 17 वर्षीय महिला, अहिल्यादेवी सोसायटी मेखळी येथील 26 वर्षीय पुरुष, जानाई मंदिराशेजारी शिरवली येथील 20 वर्षीय पुरुष, बुरूडगल्ली येथील 37 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तांदळवाडी रोड सातव चौक येथील 39 वर्षीय पुरुष, कचेरी रोड दाते येथील 47 वर्षे पुरुष, पाटस रोड अवचट इस्टेट येथील 49 वर्षीय पुरुष, इरिगेशन बंगला धुमाळवाडी येथील 33 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक हॉटेल संगम समोर 24 वर्षीय पुरुष, अमराइउ आंबेडकर वसाहत येथील 30 वर्षीय पुरुष, गीता नगर येथील 37 वर्षीय पुरुष, सातव वस्ती माळेगाव रोड येथील 34 वर्षीय पुरुष, स्टेशन रोड येथील 30 वर्षीय पुरुष, दत्तनगर फलटण रोड येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

प्रगती नगर येथील 23 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनारायण नगर कसबा येथील 51 वर्षीय पुरुष, पतंग शहा नगर येथील 25 वर्षीय महिला, शिवनगर मलगुंडे वस्ती येथील 31 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी तेज प्रतिक अपार्टमेंट येथील 35 वर्षीय पुरुष, अपार्टमेंट साई गणेश नगर येथील 44 वर्षीय पुरुष तांदुळवाडी गुरुकृपा नगर येथील 18 वर्षीय युवक उत्कर्ष नगर मोरगाव येथील मलवा रोड येथील 41 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

माळेगाव बुद्रुक खडकाळी येथील 41 वर्षे पुरुष, सह्याद्री अकॅडमी येथील 18 वर्षीय पुरुष, गुणवडी गणेश मंदिराशेजारी 61 वर्षीय पुरुष, विद्यानगरी येथील 43 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 46 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी मयुरेश्वर अपार्टमेंट येथील 31 वर्षीय पुरुष, विद्या प्रतिष्ठान येथील 50 वर्षीय पुरुष, साहिल अपार्टमेंट सूर्यनगरी येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

रुई येथील 35 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, सावळ येथील 30 वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील 42 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 47 वर्षीय महिला, कॉम्प्लेक्स एमआयडीसी येथील 45 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 37 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, माळी मळा जळोची येथील 25 वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील 32 वर्षीय पुरुष, संभाजी नगर एमआयडीसी येथील 32 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पूजा अपार्टमेंट गालिंदे नगर भिगवण रोड येथील 8 वर्षीय मुलगा, 36 वर्षीय महिला, श्री दत्त नगर गुणवडी रोड येथील 42 वर्षीय महिला, अशोकनगर गणपती मंदिराशेजारी 68 वर्षीय पुरुष, कारभारी नगर कसबा येथील 26 वर्षीय पुरुष, अशोकनगर गणपती मंदिराशेजारी 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आशियान अपार्टमेंट वैभव कलेक्शन पाठीमागे गुणवडी रोड येथील 19 वर्षीय युवक, ओम रेसिडेन्सी अशोक नगर येथील 37 वर्षीय महिला, लोणीभापकर येथील 50 वर्षीय महिला, सोनगाव येथील 29 वर्षीय पुरुष, शारदानगर माळेगाव येथील 37 वर्षीय पुरुष, पवईमाळ पणदरे येथील 75 वर्षीय पुरुष, कोराळे येथील 70 वर्षीय पुरुष, वरद रेसिडेन्सी जिजामाता नगर तांदुळवाडी रोड येथील 36 वर्षीय पुरुष, हिंगणे वस्ती पाटस रोड येथील 34 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तावरे बंगला आमराई येथील 76 वर्षीय महिला, वर्धमान दुकान आंबेडकर स्टेडियम समोर 58 वर्षीय महिला, 69 वर्षीय पुरुष, हिंगणे वस्ती पाटस रोड येथे 29 वर्षीय महिला, मॅजिक ग्रीन्सिटी जुना मोरगाव रोड येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 8361 तर एकूण बरे झालेले रुग्ण 7290 एकूण मृत्यू 152

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Back to top button