एसटी कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अलबम गोळ्यांचे मोफत वाटप.
सामाजिक बांधिलकी जपत कर्मचाऱ्याना गोळ्यांचे वाटप.

एसटी कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अलबम गोळ्यांचे मोफत वाटप.
सामाजिक बांधिलकी जपत कर्मचाऱ्याना गोळ्यांचे वाटप.
बारामती:वार्तापत्र लॉकडाऊन च्या काळात एसटी कर्मचारी यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे त्यामुळे सामाजिक भान जपत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना विरोधात प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अलबम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सह्यद्री सोशाल फाऊंडेशन(अध्यक्ष-संभाजी माने)सहारा फाऊंडेशन(अध्यक्ष-परवेज सय्यद)मातोश्री प्रतिशठान(अध्यक्ष-सुदर्शन निचळ) शिवक्रांती प्रतिशठान (अध्यक्ष-चन्द्रकान्त लोंढे)या कार्यक्रमाची सविस्तर माहीती परवेज कमरुद्दीन सय्यद यांनी सर्वांना दिली टोटल 3000 बोटल देण्यात येणार असुन आज पहिल्या टप्प्यात 300 बोटलचे वाटप करण्यात आले.
बारामती मधिल इतर संघटनांना ही हे औषध उपलबध करुन देण्यात येणार असल्याचे संभाजी माने यांनी सांगितले डॉ.निलमकूमार शिरकांडे यांनी औषधांच्या बद्दल कर्मचार्यांना मार्गदर्शन केले.
मा.श्री.राजेन्द्र पवार (सचिव- एस टी कामगार संघटन) यांनी एसटी डेपोच्या वतीने आयोजकांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.गोन्जारी साहेब(बारामती एस टी डेपो मैनेजर) व मा.श्री.शाहिद सय्यद (संचालक पुणे जिल्हा एस टी कामगार सोसायटी) मा.श्री. राजेन्द्र काटे (चेअरमन-बारामती एस टी कामगार सोसायटी) सोनू वडकर ,किशोर कशिद, नंदकुमार पवार, सुधीर कुलकर्णी, हनुमंत भापकर, गणेश झांबरे व एस एसटी डेपोतील अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थीत होते.