कोरोंना विशेष

बारामतीत आजा बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह!!!!

बारामतीतील रुग्णांची संख्या 320 झालेली आहे.

बारामतीत आजा बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.

बारामतीतील रुग्णांची संख्या 320 झालेली आहे.

बारामती ;वार्तापत्र 

काल बारामती मध्ये 93 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यामध्ये 70 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून अकरा जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे आणि बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.

बारामती शहरातील भोई गल्ली येथील दोन , म्हाडा कॉलनीतील एक , ख्रिश्चन कॉलनीतील एक , एमआयडीसी बारामती येथील एक रुग्ण असे पाच.

ग्रामीण भागात पवईमाळ येथील एकाच कुटुंबातील चार रुग्ण, मळद येथील एक रुग्ण ,झारगडवाडी वाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण, व खांडज मधील एक रुग्ण असे ग्रामीण भागातील सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.. 

बारामतीतील रुग्णांची संख्या 320 झालेली आहे.

अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ. मनोज खोमणे यांनी दिली. 

Related Articles

Back to top button