पुणे

पुणे वन विभागात वनसंरक्षणासाठी तीन वाहने दाखल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

वाहनांचा वापर वन तथा वन्यजीव संरक्षणासाठी करण्यात येणार

पुणे वन विभागात वनसंरक्षणासाठी तीन वाहने दाखल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

वाहनांचा वापर वन तथा वन्यजीव संरक्षणासाठी करण्यात येणार

पुणे,प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वन विभागासाठी घेण्यात आलेल्या तीन वाहनांना विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील उपस्थित होते.

या वाहनांचा वापर वन तथा वन्यजीव संरक्षणासाठी करण्यात येणार असून वाहनांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

Back to top button