स्थानिक

राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांनी केली बारामती तालुक्यातील पावसामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी …

पंचनामे करण्याचे काम सुरू _खासदार सुनेत्रा पवार

राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारांनी केली बारामती तालुक्यातील पावसामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी …

पंचनामे करण्याचे काम सुरू _खासदार सुनेत्रा पवार

बारामती वार्तापत्र

बारामती मधील अतिवृष्टीची राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी पाहणी केलीय. गेल्या दोन-तीन दिवसापासून बारामतीत पाऊस पडतोय.

काल ज्या पद्धतीने पाऊस झाला कॅनल फुटला त्यानंतर परिस्थिती गंभीर झाली शेतकऱ्यांनी अनेकांनी मला संपर्क साधला. मी कालपासून या परिस्थितीचा आढावा घेत आहे.

अतिवृष्टी झालेली स्थिती भयानक असून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाला नुकसानीच्या पंचनामाचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेले आहेत.

झालेल नुकसान मोठं आहे. त्यामुळे ते भरून येणार नाही पण या नुकसाने वर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे खासदार सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button